महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट.

महाराष्ट्र भूगोल या विषयावर अत्यंत महत्त्वाची टेस्ट दिलेली आहे सर्वांनी मनापासून नक्की सोडवा.

सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा

0
Created on By Nikhil

महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट

1 / 21

1. धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

2 / 21

2. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?

3 / 21

3. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 21

4. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही?

5 / 21

5. महाराष्ट्राच्या उत्तर दिशेकडील सातपुडा पर्वत रांगेत कोणते सर्वात उंच शिखर आहे?

6 / 21

6. पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्याची सीमा लागून आहेत?

7 / 21

7. मध्ये सह्याद्री  व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे?

8 / 21

8. महाराष्ट्र किनारपट्टी ____ म्हणून ओळखली जाते?

9 / 21

9. अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे?

10 / 21

10. खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?

(गट-ब पूर्व 2019 )

11 / 21

11. मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेड पेक्षा कमी आहे त्याचे कारण काय?

12 / 21

12. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

13 / 21

13. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे?

14 / 21

14. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?

15 / 21

15. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

16 / 21

16. महाराष्ट्राच्या उत्तरेस ___पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस ___टेकड्या आहेत.

17 / 21

17. या किल्ल्याला ब्रिटीश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणतात?

18 / 21

18. महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे ?

19 / 21

19. महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा.

अ) सिंहगड ब) पूरंदर

क) दौलताबाद ड) प्रतापगड

20 / 21

20. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सिमा आहेत ?

21 / 21

21. अस्तांभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!