Special test no.337

0

संधी स्पेशल टेस्ट no.337

All the very best 👍♥️

आपल्या Goal वर ध्यान द्या , आणि जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करा.
देवाला पन देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात , आयुष्यात कोणालाही कष्ट केल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही....

आजची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.
👇👇👇

1 / 15

' देवालय ' शब्द संधीचा योग्य विग्रह ओळखा.

2 / 15

खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?

3 / 15

' गणेश ' हा शब्द कोणत्या संधी चे उदाहरण आहे ?

4 / 15

खालीलपैकी कोणते संधी विग्रह चुकीचे आहे.

5 / 15

यथेष्ट = ?

6 / 15

योग्य पर्याय ओळखा. अध्ययन = ?

7 / 15

वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?

8 / 15

निर्लोभ = ?

9 / 15

मराठी व्याकरणदृष्ट्या योग्य ती संधी ओळखा.

10 / 15

ने + अन = ?

11 / 15

एकमेकांचे शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे?

12 / 15

एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास काय म्हणतात ?

13 / 15

' निष्पाप ' या शब्दाची संधी ओळखा.

14 / 15

' प्रथमाध्याय ' या शब्दाची संधी सोडवा.

15 / 15

संधीचे मुख्य प्रकार किती ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ♥️

All the very best 👍♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!