13 and 14 October current affairs

13 ऑक्टोबर चालू घडामोडी


Q.1) महाराष्ट्रतील कोणते विमानतळ पूर्णपणे अक्षय ऊर्जेमार्फत आपल्या गरजा भागवत आहे? उत्तर: मुंबई विमानतळ

Q.2) ‘HIMCAD’ नावाची नवीन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?

उत्तर: हिमाचल प्रदेश

 

Q.3) साऊथ इंडियन बँकेने सर्वाधिक किती स्टेजिंग आणि स्विंग करण्याचा जागतिक विक्रम केला?

उत्तर: 101 स्टेजिंग

 

Q.4) भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये किती टक्क्यांपर्यंत वाढला आहे?

उत्तर: 7.41 % 

 

Q.5) अंतराळात चित्रपट करणारा पहिला अभिनेता कोण ठरला आहे?

उत्तर: अभिनेता टॉम क्रूझ

 

Q.6) बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे?

उत्तर: रॉजर बिन्नी

 

Q.7) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2022-23 च्या अहवालात भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज किती वर्तवला आहे?  

उत्तर: 6.8 टक्के

 

Q.8) हिमाचल प्रदेशमध्ये वॉटर स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन कोणी केले?

उत्तर: अनुराग ठाकूर

 

Q.9) सप्लाय चेन फायनान्सला चालना देण्यासाठी IDBI बँकेने कोणासोबत भागीदारी केली?

उत्तर: वयना नेटवर्क

 

Q.10) जागतिक बँकेने आंध्र प्रदेशातील SALT प्रकल्पासाठी किती दशलक्ष कर्जाची मुदतवाढ दिली?

उत्तर: $250 दशलक्ष


 14 ऑक्टोंबर चालू घडामोडी


Q.1) लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या 14 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?

उत्तर: अमित शहा

 

Q.2) सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे?

उत्तर: अनंत नारायण गोपालकृष्णन

 

Q.3) केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि कर्नाटकमधील उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून किती न्यायाधीशांची नियुक्ती जाहीर केली?

उत्तर: दोन

 

Q.4) अशोक लेलँड, आणि ……… यांनी टर्बाइन टेक वापरून हायब्रीड ईव्हीएस विकसित करण्यासाठी करार केला?

उत्तर: आयआयटी मद्रास

 

Q.5) जागतिक संधिवात दिवस दरवर्षी केंव्हा रोजी साजरा केला जातो?

उत्तर: 12 ऑक्टोबर

 

Q.6) भारतीयांना लवकरच UPI वापरून कोठे पेमेंट करता येणार आहे?

उत्तर: युरोप

 

Q.7) यूएईचा सर्वोच्च पुरस्कार कोणी जिंकला आहे?

उत्तर: वजाहत हुसेन

 

Q.8) उज्जैनमध्ये महाकाल लोक कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले?

उत्तर: नरेंद्र मोदी

 

Q.9) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2022 केव्हा सुरु करण्यात आले?

उत्तर: 11 ऑक्टोबर

 

Q.10) नुकतेच UN वर्ल्ड जिओस्पेशियल इंटरनॅशनल काँग्रेसला कोणी संबोधित केले आहे?

उत्तर: नरेंद्र मोदी

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!