Special Test no.320 October 1, 2022 by Ashwini Kadam 0 स्पेशल टेस्ट no.320 Telegramया टॉपिक वर एक तरी प्रश्न पोलीस भरती मध्ये येतोच म्हणून विचार करून प्रश्नांची उत्तरे द्या.टाइमपास म्हणून सोडवू नका.हालातो से डरो मत उन हालातो का सामना करोएक दिन हालात जरूर बदलेंगे...!♥️All the best 👍😊 1 / 20Q.2) ' गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो,पण ते पाप आहे', या वाक्याचा प्रकार ओळखा. केवल वाक्य शुद्ध वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्यसंयुक्त वाक्य 2 / 20Q.1) उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करा. -किती सुंदर अक्षर आहे त्याचे! सर्वांचेच अक्षर सुंदर नसते. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. सुंदर अक्षर अनेक प्रकारचे असते. सुंदर अक्षरांसाठी प्रयत्न व्हावेत. 3 / 20Q.3) ' मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा.' हे..... वाक्य आहे. आज्ञार्थी विध्यर्थी संकेतार्थी यापैकी नाही. 4 / 20Q.4) ' निमंत्रण आले, तर मी येईन.' या वाक्यातील अर्थ...... स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी यापैकी नाही 5 / 20Q.5) 'मुले घरी गेली '- या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी मिश्र स्वार्थी यापैकी नाहीयापैकी नाही 6 / 20Q. 6) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ नाही. मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता. पाऊस आला तरी सहल जाणारच. तू आला नसता तरी चालले असते. सगळेच शहाणे कसे असतील? 7 / 20Q. 7) नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? स्वार्थी कारण रूप अकरण रूपी विध्यर्थी 8 / 20Q.8) ते रमेश चे अक्षर चांगले आहे का? या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल? हे रमेशचे अक्षर आहे! हे रमेशचे अक्षर! काय अक्षर हे रमेशचे! हे अक्षर रमेशचे! 9 / 20Q.9) 'माझे वडिल आज परगावी गेले ' या वाक्याचा प्रकार कोणता? संकेतार्थी विधानार्थी नकारार्थी होकारार्थी 10 / 20Q.10) जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक अव्ययांनी जोडली तर.... वाक्य तयार होते. संयुक्त मिश्र केवल उभयान्वयी अव्यय 11 / 20Q.11) कर्तव्य,शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकारच्या वाक्यात असते? स्वार्थी संकेतार्थी आज्ञार्थी विध्यर्थी 12 / 20Q.12) 'आम्ही जातो आमच्या गावा' हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? केवल वाक्य मिश्र वाक्य प्रधान वाक्य संयुक्त वाक्य 13 / 20Q.13) पुढीलपैकी केवल वाक्य...... ऐश्वर्या कादंबऱ्या वाचते. तो नेहमी उत्कृष्ट काम करतो. पंतप्रधान दौऱ्यावर गेले होते. वरील सर्व पर्याय बरोबर. 14 / 20Q.14) पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही. तुम्ही आज नाटकाला जाऊ नका. सकाळी लवकर उठा. तू अभ्यास करशील ना? तू आज अभ्यास पूर्ण कर. 15 / 20Q.15) पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते? इथे बसू नकोस. मला गोड आवडत नाही. आज पाऊस येणार नाही. तू उद्या येणार आहेस का? 16 / 20Q.16) पुढील वाक्य प्रश्नार्थक बनवा. फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे. भारतीय संघाला कोणी हरवू शकेल का? भारतीय संघ नेहमीच अजिंक्य राहील का? भारतीय संघाला हरवणे शक्य आहे का? भारतीय संघा शिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे. 17 / 20Q.17) ' मी दारात पाऊल ठेवले तोच दिवे लागले ' यातील मुख्य व गौण वाक्याचे परस्पर रूपांतर कसे होईल? दिवे गेले तेव्हा मी दारात पाऊल ठेवले होते. मी दारात पाऊल ठेवल्यावर दिवे गेले. दिव्य जाताना मी दारात पाऊल ठेवले. दिवे गेल्यावर मी दारात पाऊल ठेवले. 18 / 20Q.18) 'रॉकेल टाकले असते तर लाकडी पेटली असती ' हे...... प्रकारातील वाक्य आहे. होकारार्थी संकेतार्थी स्वार्थी यापैकी नाही 19 / 20Q.19) संयुक्त वाक्य ओळखा. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. आरती सुरु झाली आणि घंटानादाला सुरुवात झाली. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. जर आरती सुरू झाली असती तर घंटानाद ही सुरू झाला असता. 20 / 20Q.20) ' संताप गिळणे संतांना शोभते ' हे विधान कोणत्या प्रकारचे आहे? विधानार्थी होकारार्थी संकेतार्थी यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)