Q. 1) नुकतेच महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून कोणाची निवड झाली आहे?
✅️ अजित पवार
Q. 2) नुकतेच मिस इंडिया २०२२ चा किताब कोणी पटकावला आहे?
✅️ – सिनी शेट्टी
Q. 3) अलीकडेच कोणाला सर्वोच्च न्यायालयात सेवा देणारी पहिली कृष्णवर्णीय महिला म्हणून शपथ देण्यात आली?
✅️ केतनजी ब्राउन जॅक्सन
Q. 4) अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये एका ओव्हर मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम कोणी केला आहे?
✅️ जसप्रीत बुमराह
5) टेस्ट क्रिकेटमध्ये एकाच over मध्ये सर्वात जास्त धावा बनवण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाने केला?
✅️- बुमराह
6) नुकतीच मिस इंडिया ठरलेली सीना शेट्टी कोणत्या राज्याची आहे?
✅️ – कर्नाटक
Q.7) अलीकडेच 2022 वर्षासाठी fruit if the year म्हणून कोणते फळ निवडले आहे?
✅️ ब्लॅकबेरी
Q.8) एशिया पॅसिफिक सस्टेनेबिलीटी इंडेक्स 2021 मध्ये “गोल्ड” मानक श्रेणी प्राप्त करणारे एकमेव भारतीय शहर कोणते?
✅️ बेंगळूरू
Q.9) कॉस्ट ऑफ व्हीलींग सिटी रँकिंग 2022 नुसार जगातील सर्वात महागडे शहर कोणते?
✅️ हाँगकाँग
Q.10) जागतिक क्रीडा पत्रकार दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅️ 02 जुलै