PYQ स्पेशल टेस्ट June 27, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 TelegramAll the best👍✨️ 1 / 20एक काम 6 वयक्ती रोज 8 तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 वयक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ? 60 72 80 90 2 / 20कर्तरी प्रयोगत क्रियापदावर हुकूमत कोण चालवतो ? कर्म कर्ता व कर्म दोन्ही कर्ता व कर्म या पैकी नाही कर्ता 3 / 20'भाजीपाला' या शब्दाचा समास ओळखा ? समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व यापैकी नाही 4 / 20Poverty and un-british Rule in India चे लेखक कोण आहेत ? महात्मा गांधी दादाभाई नौरोजी लाला लजपत रॉय भगत सिंह 5 / 201:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल? 150 अंश 165 अंश 185 अंश 135 अंश 6 / 20जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ? मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी 7 / 206785 + 321 + 4370 = ? 11476 10746 10486 10466 8 / 20महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ? असहकार चळवळ भारत छोडो आंदोलन सविनय कायदेभंग खिलापत चळवळ 9 / 20√144+√28+√46+√324+√19 11 12 13 14 10 / 20खालीलपैकी देशी शब्द कोणता ? ढेकूण बँक चक्र अग्नी 11 / 20सन 1948 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? लॉर्ड रिपन लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड कॉर्नवालीस लॉर्ड डलहौसी 12 / 20तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड रिपन लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेमसिंग लॉर्ड डलहौसी 13 / 20खालीलपैकी कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? 1935 चा कायदा 1947 चा कायदा 1951 चा कायदा 1955 चा कायदा 14 / 20गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती मुंबई उपनगर सांगली गोंदिया 15 / 20ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल असे 1917 सालि कोणी घोषित केले? मोर्ले मिंटो मॉन्टेगू चेम्सफर्ड 16 / 20पुणे जिल्ह्याचा पूर्व भागास... असे म्हणतात? देश देश मावळ पाठारी माळा यापैकी नाही 17 / 20खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द कोणता? उशीर आयदान हिरण ऐनवेळी 18 / 20भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथी अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? मुंबई अलाहाबाद अहमदाबाद मद्रास 19 / 20वसंत राव शुगर इन्स्टिटयूट कोठे आहे? पुणे सोलापूर मुंबई नाशिक 20 / 20गजाली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कोकणी पुणेरी नागपुरी अहिराणी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)