PYQ स्पेशल टेस्ट ♥️ June 16, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट ♥️ Telegramयश मिळवणे कठीण आहे, पण अशक्य नाही.All the very best 👍😍 1 / 20देवासमोर सतत तेवत असणारा दिवा या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगा. समय निरंजन नंदादीप पंचारती 2 / 20राईचा पर्वत करणे. या वाक्यातील अर्थ काय आहे? अतिशयोक्ती करणे त्रास देणे अर्थ नसणे भाग्यवंत होणे 3 / 20पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे? डोंगर दगड ओसरी तुरुंग 4 / 20खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे? मुंबई रायपुर अमृतसर नागपूर 5 / 20आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? स्कर्वी रातांधळेपणा गलगंड ॲनिमिया 6 / 20The incomplete man या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. Ajith Premji Vijaypat Singhania Gautam Adani Vijay Mallya 7 / 20देशात पहिले द्विस्तरीय पंचायतराज कोणत्या राज्यात अमलात आली? राजस्थान केरळ कर्नाटक महाराष्ट्र 8 / 20कोल्हापूर संस्थानात कोणी जातिभेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज महाराज सयाजी गायकवाड 9 / 20खालीलपैकी मुळ महाप्राण कोणते? का च ट ह 10 / 20'उचल्या' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दया पवार विश्वास पाटील लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड 11 / 20कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? अमेरिका इंग्लंड भारत यापैकी नाही 12 / 20खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? अमरावती सोलापूर नाशिक अहमदनगर 13 / 20मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्याचा आहे? मध्य प्रदेश झारखंड उत्तराखंड गुजरात 14 / 20भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री यापैकी नाही 15 / 20ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? मॅग्नीज लोह बॉक्साईट अभ्रक 16 / 20जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही भारतात राहते? 17.5 16.4 17.8 19.6 17 / 20मुंबई प्रांतात देविदास प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? वि. रा.शिंदे महात्मा फुले धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर 18 / 20चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? सायमन विरोधी सत्याग्रह सविनय कायदेभंग चळवळ असहकार चळवळ भारत छोडो आंदोलन 19 / 20महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? पाडेगाव मुरुड येवले मुंबई 20 / 20भारतीय अर्थव्यवस्थाचा.... या क्षेत्रात एक छुपी बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते? सेवा व्यापार कृषी वस्तू व उत्पादन Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best👍♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)