PYQ स्पेशल टेस्ट June 10, 2022 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट 😍 Telegramया टेस्ट मधील सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. लक्ष देऊन सोडावा. 😇All the best👍 1 / 19लोकसभेचे सभापती कोण आहेत? व्यंकय्या नायडू सुमित्रा महाजन सुषमा स्वराज थंबी दुराई 2 / 19मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकांपासून शरीरास ऊर्जा मिळते. प्रथिने जीवनसत्वे कार्बोहायड्रेड यापैकी नाही 3 / 19होमरुल' चळवळ कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले सरदार पटेल 4 / 19खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूची मध्ये येत नाही? संरक्षण रेल्वे विमान पोलीस 5 / 19भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? पद्मश्री अर्जुन अवॉर्ड शिवछत्रपती अवार्ड राजीव गांधी खेल रत्न अवार्ड 6 / 19'मनाचे श्लोक' कोणी लिहिले? संत ज्ञानेश्वर संत रामदास संत तुकाराम संत एकनाथ 7 / 19ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? साहित्य क्रीडा संस्कृती आरोग्य 8 / 19महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? कोल्हापूर पैठण नाशिक कराड 9 / 19'थुंकी झेलणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? हातात थुंकी झेलणे हाताने थुंकी पुसणे भलती खुशामत करणे थुंकी उडवत बोलणे 10 / 19'असतील शिते तर जमतील भूते' या म्हणीचा अर्थ काय? शिते असतील तर भुते जमतील भुते जमविण्यासाठी शितांचा उपयोग करतात. शितामुळे भुते जमतात. आपल्या जवळ पैसे असल्यास आपल्या भोवती खुशमस्करी यांची गर्दी जमते. 11 / 19'डोंगर पोखरून उंदीर काढणे' या म्हणीचा अर्थ काय? अफाट कष्टानंतर शुल्लक लाभ पदरी पडणे. डोंगर पोखरून त्यातुन उंदीर मिळणे. उंदीर मिळण्यासाठी डोंगर पोखरणे . डोंगर पोखरत असताना उंदीर बाहेर पडणे. 12 / 19'जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला. जाईचा अर्ज स्वीकारण्यात येईल. जाईचा अर्ज फेटाळण्यात आला यापैकी नाहीयापैकी नाही 13 / 1915 रुपयास अडीच डझन चिकू, तर अशा साडेचार डझन चिकु ची किंमत किती. 28 रुपये 30 रुपये 27 रुपये 25 रुपये 14 / 1924 कपाटाची किंमत 48,720 रुपये तर एका कपाटाची किंमत किती? 2030 रुपये 203 रुपये 230 रुपये 2003 रुपये 15 / 19जर 169×81=13689, तर 13.689×16.9= किती किती 8.1 0.081 8100 0.81 16 / 1945% = ? 5/9 15/33 9/20 9/10 17 / 1920% चे 20% म्हणजे किती? 400 0.040 0.01 0.004 18 / 19'वाटाण्याच्या अक्षता लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय? स्पष्ट शब्दात नकार देणे वाटण्यासारख्या अक्षता वापरणे वाटाण्याच्या अक्षता वापरणे वटाणा अक्षता म्हणून वापरणे 19 / 19डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले गणेश आगरकर महादेव गोविंद रानडे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the very best👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)