10 june स्पेशल रिविजन टेस्ट

0

रिविजन स्पेशल टेस्ट - 10 june

रिविजन टेस्ट - 10 june

1 / 50

साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील 'देताना' हा शब्द.......... आहे.

2 / 50

खालील पर्यायी उत्तरातील क्रियाविशेषण अव्यय असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते.

3 / 50

'जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते.' या क्रिया विशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा.

4 / 50

'आज' हा शब्द........ आहे.

5 / 50

डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?

6 / 50

'वाटाण्याच्या अक्षता लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

7 / 50

20% चे 20% म्हणजे किती?

8 / 50

45% = ?

9 / 50

जर 169×81=13689, तर 13.689×16.9= किती किती

10 / 50

सदासर्वदा योग तुझा घडावा. वाक्यातील कालवाचक क्रिया विशेषण ओळखा.

11 / 50

आपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील 'थोडे' हा शब्द..........

12 / 50

झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत.

13 / 50

खालीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण अव्यय सांगणारे वाक्य ओळखा.

14 / 50

परिमाणवाचक विशेषण अव्यय ओळखा.

15 / 50

'बाण खालून वर गेला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

16 / 50

खालील शब्दांचा प्रकार ओळखा. ' येरवाळी '

17 / 50

'जेथे दया, क्षमा शांती ; तेथे देवाची वसती '-- ही वाक्यरचना खालील दिलेल्या पैकी कोणत्या प्रकारचे आहे

18 / 50

चुकीचा पर्याय शोधा.

19 / 50

खालील क्रिया विशेषण अव्यय ओळखा.

20 / 50

24 कपाटाची किंमत 48,720 रुपये तर एका कपाटाची किंमत किती?

21 / 50

15 रुपयास अडीच डझन चिकू, तर अशा साडेचार डझन चिकु ची किंमत किती.

22 / 50

'जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.' या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा.

23 / 50

'डोंगर पोखरून उंदीर काढणे' या म्हणीचा अर्थ काय?

24 / 50

'असतील शिते तर जमतील भूते' या म्हणीचा अर्थ काय?

25 / 50

'क्रियाविशेषण' हे क्रियापदाचे विशेषण असते; पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

26 / 50

'थुंकी झेलणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

27 / 50

महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?

28 / 50

ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?

29 / 50

'मनाचे श्लोक' कोणी लिहिले?

30 / 50

भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?

31 / 50

खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूची मध्ये येत नाही?

32 / 50

होमरुल' चळवळ कोणी सुरू केली?

33 / 50

मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकांपासून शरीरास ऊर्जा मिळते.

34 / 50

लोकसभेचे सभापती कोण आहेत?

35 / 50

इ.स. 1884 ला अरुणोदय हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

36 / 50

विष्णुबुवा ब्रम्हचारी यांचे मूळ आडनाव.... हे होते.

37 / 50

भाऊ महाजन यांचे मूळ आडनाव ..... हे होते.

38 / 50

खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला?

39 / 50

'संयुक्त मजूर पक्षा' ची स्थापना कोणी केली?

40 / 50

महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता ? अ) राईट्स ऑफ मॅन क) कॉमन सेन्स ब) जस्टिस अँड ह्युमॅनिटी ड) एज ऑफ रीझन

41 / 50

महादेव गोविंद रानडे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान सत्य नाही ?

42 / 50

"भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ" ची स्थापन. ह्यांनी केले.

43 / 50

पहिले महिला विद्यापीठ 1916 मध्ये ह्यांनी स्थापित केले.

44 / 50

शेतकऱ्यांच्या विकासासाठी 'महाराणी लक्ष्मीबाई तलाव' कोणी बांधला?

45 / 50

खालीलपैकी कोणत्या संस्थांनी पंडीता रमाबाई संबंधीत होत्या ? अ) मुक्ती सदन ब) कृपा सदन क) सदानंद सदन ड) बातमी सदन वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

46 / 50

अस्पृश्यता निर्मूलनाचे छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापूरात एका व्यक्तीला 'सत्य सुधारक' हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली जिथे ते स्वतः नेहमी जात असत. या व्यक्तीचे नाव काय ?

47 / 50

छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी 1917 सांगली कोठे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली होती?

48 / 50

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे.

49 / 50

पडले हे...... क्रियापद आहे.

50 / 50

क्रियापद आतील प्रत्यय विरहित मूळ शब्दाला असे म्हणतात.

Your score is

The average score is 0%

0%

मित्रांनो रिविजन टेस्ट मध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हीसर्व प्रश्न ऑलरेडी वाचलेला असता.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!