Police bharti special test no. 183

0
Created on By Tile

Special test no. 183

मित्रांनो सर्व प्रश्न व्यवस्थित वाचा मगच सोडवा. खूप जण घाई घाई मध्ये कुठेतरी क्लिक करतात. आणि तो आपल्याला प्रश्नांबरोबर असतो तो देखील चुकवतात.

 कोणत्याही गोष्टी मध्ये घाई तुम्हाला संकटात नेते. आज तुम्हाला सोडवताना काही वाटणार नाही परंतु जेव्हा भरतीमध्ये ही चूक होईल तेव्हा ती चूक खूप मोठी वाटेल. त्यामुळे ती चूक होण्यापेक्षा आतापासूनच तुम्ही सावधपणे टेस्ट सोडवा.

1 / 50

गटातील विसंगत घटक ओळखा ?

2 / 50

ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा.

3 / 50

‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’ – प्रयोग प्रकार ओळखा.

4 / 50

आंबोली घाट कोणत्या दोन ठिकाणादरम्यान आहे?

5 / 50

महाराष्ट्र मध्ये एकूण किती जिल्हा परिषद किती आहेत ?

6 / 50

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे? ‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’

7 / 50

खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा.

8 / 50

खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते ? ‘यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले’.

9 / 50

पुढीलपैकी कोणता शब्द ‘पोर्तुगीज’ आहे ?

10 / 50

अप्पलपोटा म्हणजे ?

11 / 50

‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?

12 / 50

“मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा.

13 / 50

संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये’

14 / 50

72 : 56 :: ? : 30

15 / 50

‘हाल्या’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?

16 / 50

' सूर्य पूर्वेस उगवतो. ' वाक्याचा काळ ओळखा.

17 / 50

खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा.

18 / 50

एकाच जातींचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात.

19 / 50

खालील वाक्यातील विशेषण ओळखा.

20 / 50

' सदगुण ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

21 / 50

खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम ओळखा.

22 / 50

' तळे ' या नामाचे अनेकवचन ओळखा.

23 / 50

अस्थिर या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

24 / 50

भावना , विचार , अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे.......... होय.

25 / 50

चुकीची जोडी ओळखा.

26 / 50

खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा.

27 / 50

जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा.....

28 / 50

संधी करा. कवि + ईश्वर =.....

29 / 50

काळाचे मुख्य किती प्रकार आहेत?

30 / 50

' वरती मागून घोडे ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

31 / 50

खालीलपैकी पर्यायातून म्हण ओळखा.

32 / 50

पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण...... वर्ण आहेत.

33 / 50

जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो , त्यास...... म्हणतात.

34 / 50

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे.

35 / 50

' घड्याळ ' या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते आहे.

36 / 50

भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे.

37 / 50

उच्च न्यायालयातील न्यायधीश्यांची नेमणूक कोण करते?

38 / 50

....... हा भारताचा संविधात्मक प्रमुख असतो.

39 / 50

भारताचे पहिले उपापंतप्रधान कोण होते?

40 / 50

भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे.

41 / 50

भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही.

42 / 50

भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालील कोणते वैशिष्ट्य नाही.

43 / 50

भारतीय संसदय व्यवस्थेचा...... हा केंद्रबिंदू आहे.

44 / 50

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

45 / 50

भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो.

46 / 50

कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही.

47 / 50

भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहसाठी करतात.

48 / 50

खालीलपैकी कोणत्या सभागृहचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो.

49 / 50

भारताचे राष्ट्रपती पदाकारिता किमान वय किती असावे लागते.

50 / 50

घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!