100 मार्क फ्री ऑनलाईन टेस्ट May 31, 2022 by Tile 0 Created on May 31, 2022 By Tile Daily Rivision test 31 may 2022 Telegram100 mark टेस्ट नक्की सोडवा...सर्व प्रश्न परीक्षेसाठी उपयुक्त आहेत 1 / 100महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी........येथे आहे. पुणे नाशिक मुंबई नागपूर 2 / 100पोलीस दलातील सर्वात खालचे पद खालीलपैकी कोणते आहे? पोलीस नाईक पोलीस हवालदार पोलीस शिपाई यापैकी नाही 3 / 100राज्य पोलिस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो? 15 ऑक्टोंबर 20 मार्च 6 एप्रिल 6 मार्च 4 / 100महाराष्ट्र पोलीस द्वारा संचालित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे नाही? जळगाव अकोला जालना खंडाळा 5 / 100FIR या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? Free information report fast Information Report First Information Report यापैकी नाही 6 / 100राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? पोलीस महासंचालक डी.आय.जी पोलीस महानिरीक्षक पोलीस कमिशनर 7 / 100महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. कायदा मंत्रालय गृह मंत्रालय महसूल मंत्रालय संरक्षण मंत्रालय 8 / 100खालीलपैकी पोलीस खात्यातील हे पद केवळ पदोन्नतीने भरली जाते. पोलीस उप अधीक्षक पोलीस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक यापैकी नाहीयापैकी नाही 9 / 100सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे? दिल्ली मुंबई हैदराबाद कोलकत्ता 10 / 100खालीलपैकी कोणता दिवस 'पोलीस स्मृति दिन' म्हणून साजरा केला जातो. 21 ऑक्टोंबर 21 नोव्हेंबर 3 मार्च 21 सप्टेंबर 11 / 100महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते? पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक यापैकी नाही 12 / 100महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे नागपूर मुंबई नाशिक 13 / 100'पोलीस खाते' हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो? केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची यापैकी नाही 14 / 100पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? पुणे औरंगाबाद नागपूर नाशिक 15 / 100महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? दक्षता लोकराज्य पोलीस मित्र संवाद 16 / 100सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? बलवंतराय मेहता व्ही. के.राव तखतमल जैन व्ही. टी. कृष्णम्माचारी 17 / 100ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य सरकार केंद्र सरकार 18 / 100ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो? राज्य सरकार जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीपंचायत समिती 19 / 100महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे? संत तुकाराम महाराज संत तुकडोजी महाराज संत नामदेव महाराज संत गाडगे महाराज 20 / 100महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? ल. ना. बोंगीरवार बाबुराव काळे वसंतराव नाईक प्राचार्य पी.बी. पाटील 21 / 100गावचा पोलीस पाटील........ कडून नियुक्त केला जातो. जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी गट विकास अधिकारी 22 / 100नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयी च्या नवीन तरतुदी..........घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. 73 व्या 74 व्या 86 व्या 42 व्या 23 / 100गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच ग्रामसभा 24 / 100ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्यात कोणत्या विभागामार्फत राबविला जातो? बांधकाम सामान्य प्रशासन ग्राम विकास सार्वजनिक आरोग्य 25 / 100राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली? 1918 2000 2002 2004 26 / 100राज्यातील पोलिस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अख्त्यारीत चालते ? सामान्य प्रशासन गृह मंत्रालय कायदा मंत्रालय यापैकी नाही 27 / 100महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? 1 एप्रिल 1मे 1 ऑगस्ट 2 ऑक्टोंबर 28 / 100ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? जिल्हाधिकारी केंद्र सरकार विभागीय आयुक्त राज्य सरकार 29 / 100पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? गटविकास अधिकारी सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी उपसभापती 30 / 100उपसरपंच यांची निवड कोण करते ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामसभा ग्रामसेवक गटविकास अधिकारी 31 / 100ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? प्रौढ स्त्रिया प्रौढ पुरुष 18 वर्षावरील नागरिक यापैकी नाही 32 / 100जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? वित्त समिती आरोग्य समिती स्थायी समिती कृषी समिती 33 / 100ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामांसाठी कोण जबाबदार असते? सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी 34 / 100राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात? महापौर आयुक्त गटविकास अधिकारी जिल्हा अधिकारी 35 / 100बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था........ स्तरीय आहे. तीन दोन अनेक एक 36 / 100पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समिती राज्य सरकार विधान परिषद जिल्हा परिषद 37 / 100'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणु' हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे आहे? उपमा रूपक यमक उत्प्रेक्षा 38 / 100एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा........अलंकार होतो. अनुप्रास अलंकार यमक अलंकार श्लेष अलंकार अर्थालंकार 39 / 100ऊठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा | दावि मुखचंद्रमा | सकळीकांशी | या ओवीतील अलंकार कोणता? उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक 40 / 100'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा. रूपक अलंकार उपमा अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकारयमक अलंकार 41 / 100उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा...... हा अलंकार होतो. श्लेष अलंकार यमक अपन्हूती दृष्टांत 42 / 100' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा : आंबा प्रत्यक्ष साखर साखरचसाखरच 43 / 100सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! अलंकार ओळखा. उपमा अलंकार अतिशयोक्ती श्लेष अलंकार यमक 44 / 100साधर्म्यवर आधारित आणि वैधर्म्यवर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? दृष्टांत स्वभावोक्ती अनन्वय चेतनागुणोक्ती 45 / 100अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर! विरोधाभास अनन्वय चेतनागुणोक्ती सार 46 / 100मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. दृष्टांत स्वभावोक्ती उत्प्रेक्षा व्यतिरेक 47 / 100आईसारखी आईच - दृष्टांत श्लेष रूपक अनन्वय 48 / 100देवा दिनदयाळा! दूर द्रुत दास, दुःख दूर दवडी, शांतीच मजदे...... शब्दालंकार अनुप्रास यमक उपमा 49 / 100हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मिर, तेथे हिंदूंचे वैर्यासंगे चाले रणकंदन | श्लेष उत्प्रेक्षा रूपक अनुप्रास 50 / 100हाती तलवार घेऊन शत्रुवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. उपमा अलंकार उत्प्रेक्षा श्लेष रूपक अलंकार 51 / 100मरणात खरोखर जग जगते || दृष्टांत विरोधाभास उत्प्रेक्षा सार 52 / 100जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या | साधी निसर्गसुंदर भासे ती देवता जाणो वन्या || श्लेष अलंकार उपमा अलंकार विरोधाभास अलंकार उत्प्रेक्षा अलंकार 53 / 100आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे | अतिशयोक्ती अलंकार अनुप्रास अलंकार दृष्टांत अलंकार उपमा अलंकार 54 / 100'वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे'- या पंक्तीतील 'कवळ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? गवत घास दात जुडी 55 / 100पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा.- लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार. उपमा दृष्टांत उत्प्रेक्षा अतिशयोक्ती 56 / 100खालील वाक्यातील उपमान सांगा.- सुशीला गोगलगायी सारखी हळूहळू चालत होती. हळूहळू गोगलगाय सुशीला सारखी 57 / 100उमराण व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे सांगली गडचिरोली रायगड जळगाव 58 / 100क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते. उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र 59 / 100महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे. औरंगाबाद नंदुरबार यवतमाळ नाशिक 60 / 100सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे. वली भूकंप प्रस्तरभंग वरीलपैकी नाही 61 / 100क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता. युरोप आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया 62 / 100हिंगोली जिल्ह्याची निर्मिती........ रोजी झाली. 1 मे 1998 1 मे 1999 1 मे 1996 1 मे 2001 63 / 100तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे. नाशिक गोंदिया खोपोली धुळे 64 / 100'मनोरी खाडी' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. रायगड मुंबई उपनगर रत्नागिरी यापैकी नाही 65 / 100राज्यात.........या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. चंद्रपुर यवतमाळ नागपूर रत्नागिरी 66 / 100पन्ना ही हिऱ्याची खान कोणत्या राज्यात आहे. मध्य प्रदेश राज्यस्थान महाराष्ट्र छत्तीसगड 67 / 100रेडी बंदर हे........च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. आंबा नैसर्गिक वायू कोळसा यापैकी नाहीयापैकी नाही 68 / 100आंध्रा ची नवीन राजधानी अमरावती...........नदीच्या तीरावर आहे. कृष्णा गोदावरी कावेरी नर्मदा 69 / 100भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे. नागपूर पुणे डेहराडून नवी दिल्ली 70 / 100श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. सतलज झेलम चिनाब शरयू 71 / 100दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. सिकंदराबाद बिलासपूर नांदेड जबलपूर 72 / 100जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे. अमेरिका भारत चीन ब्राझील 73 / 100खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही. नांदेड पैठण पंढरपूर नाशिक 74 / 100महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार...... जास्त आहे कमी आहे तेवढाच आहे वेगळा आहे 75 / 100भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत. राजस्थान कर्नाटक झारखंड तेलंगणा 76 / 100एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे. तर या संख्येचा 2/9 भाग शोधा? 80 40 90 45 77 / 100रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास 3KM रस्त्यावर किती रोपे लागतील? 100 101 200 202 दोन झाडांमधील अंतर तीस मीटर. संपूर्ण अंतर तीन किलोमीटर म्हणजेच तीन हजार मीटर. स्पष्टीकरण :- 30000÷30 = 100+1=101 एक बाजूला 101 तर दोन्ही बाजूला -101×2= 20278 / 100 खालीलपैकी कोणता अंक मोठा आहे? 0.05 0.5 0.005 0.000005 79 / 100 रक्तामधील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो? कॅल्शियम लोह आयोडीन फास्फोरस 80 / 100 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात? नागपूर व गोंदिया सांगली व सातारा धुळे व जळगाव यवतमाळ व परभणी 81 / 100पुढीलपैकी कोणता शब्द 'श्रीगणेश' देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत? गजानन वक्रतुंड गणपिता लंबोदर 82 / 100मार्क झुकरबर्ग ने फेसबुक कंपनीचे नवीन नाव कोणते ठेवले? मेटा क्रेटा बेटा श्वेता 83 / 100हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? ऑस्ट्रेलिया न्युझीलँड पाकिस्तान इंग्लंड 84 / 100 ट्विटरचे नवीन मालक कोण? मार्क झुकरबर्ग इलॉन मस्क स्टीव जॉब्स रतन टाटा 85 / 100 मालती स्वतः जवळील दोन हजार रुपये पाच टक्के दराने पाच वर्षासाठी व्याजाने देते तर तिला पाच वर्षानंतर किती व्याज मिळेल? 5000 250 50 500 स्पष्टीकरण.2000X5X5/100 = 50086 / 100 बेडूक या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? बेडकिनी बेडकीन बेडकुनी बेडकी 87 / 100'गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य' हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत ? भाववाचकनाम सामान्यनाम विशेषनाम यापैकी नाही 88 / 100'माधुरी, संगीता, तारा, आशा, दिपिका, गौरी' या विशेषनामाचे मुलगी हे कोणते नाम आहे? धर्मवाचक नाम भाववाचक नाम सामान्य नाम क्रिया विशेषण नाम 89 / 100प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात. सर्वनाम विशेषण नाम क्रियापद 90 / 100'सत् + चित् + आनंद' या शब्दाचे संधी करा? सचितानंद संचेतानंद सच्चिदानंद यापैकी नाही 91 / 100त्याला काही मुलांनी मारले. या वाक्यातील विशेषण काय आहे ? काही त्याला मुलांनी यापैकी नाही 92 / 100दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा. पेणचे गणपती पिकलेला आंबा रांगणारे मुल वरचा मजला 93 / 100पदार्थवाचक नावे ओळखा.. दूध, साखर, कापड, सोने स्वर्ग, देव, अप्सरा, नंदनवन कळप, वर्ग, सैन्य, घड यापैकी नाही 94 / 100मनोहरला खूप आनंद झाला. या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे? आनंद खूप मनोहर यापैकी नाही 95 / 100माणसातील दुष्टपणा शेवटी त्याचाच नाश करतो. या वाक्यातील 'दृष्टपणा' ह्या शब्दाची जात कोणती आहे ? क्रियाविशेषण क्रियापद नाम सर्वनाम 96 / 100चुकीचा पर्याय ओळखा. गुरांचा कळप यात्रेकरूंचा जथा उतारूंची झुंबड फुलांचा - गजरा 97 / 100दिलेल्या वाक्यप्रचारातील अचूक वाक्यप्रचाराची जोडी सांगा. अन्नात माती कालवणे - गरीब होणे.. अन्नास जागणे - नोकरी घालविणे. अन्नानदशा होणे कृतज्ञ असणे. अन्नास लावणे- उदरनिर्वाहास मदत करणे 98 / 100मला चंद्र दिसतो. 'दिसतो' या क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक अकर्मक उभयविध यापैकी नाही 99 / 100गाजरपारखी असणे म्हणजे काय ? कसलीच पारख नसणे गाजरांची परीक्षा असणे शेती तज्ज्ञ असणे यापैकी नाही 100 / 100'मासा' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. माश्ये माशे मासे यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz 100 मार्कांची ऑनलाईन महत्त्वाची टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा ✅️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)