मराठी स्पेशल टेस्ट ( प्रयोग ) June 20, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी स्पेशल टेस्ट ( प्रयोग )♥️ Telegramसर्व प्रश्न महत्वाचे आहेत.All the very best👍😍 1 / 21प्रयोग ओळखा. "तो बैल बांधितो." कर्मनी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 2 / 21'प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो,' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मनी अकर्मक भावे 3 / 21'आईने रवीला मारले.' प्रयोग ओळखा. अकर्मक भावे प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग 4 / 21'पोलिसांनी चोरास पकडले.' वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक भावे सकर्मक भावे कर्तरी कर्मणी 5 / 21'पोलीस चोराला मारतात.' ( कर्तरी प्रयोग) या वाक्याचे भावे प्रयोगातील रूपांतर......... पोलिसांनी चोराला मारलं. पोलीस चोराला मारणार. पोलीस चोर मारतो. यापैकी नाही. 6 / 21'सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले.' प्रयोग ओळखा. सकर्मक भावे अकर्मक भावे सकर्मक कर्तरी सकर्मक कर्मनी 7 / 21'पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले.' प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग 8 / 21'आज मला मळमळले.' प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 9 / 21'आईने श्यामला मारले.' प्रयोग ओळखा. कर्मनी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग 10 / 21'त्याला गाय आवडते.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मनी भावे यापैकी नाही 11 / 21'आजी दृष्ट काढते.' प्रयोग ओळखा. कर्मनी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग 12 / 21'मुलाने बैलास मारले.' प्रयोग ओळखा. भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 13 / 21' शिपायाने चोरास पकडले. ' प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी सकर्मक भावे अकर्मक भावे 14 / 21' त्याच्या घराचा दरवाजा उघडला. ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी समापन कर्मणी अकर्मक भावे 15 / 21प्रयोग सांगा. ' त्याने साप मारला. ' भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही 16 / 21खालीलपैकी कोणता घटक प्रयोगाची संबंधित नाही. कर्म कर्ता क्रियापद संधी 17 / 21' तिने गाणे म्हटले. ' या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग यापैकी नाही 18 / 21' वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारलेली. 'प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे 19 / 21'नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली.' वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्तू - कर्म - संकर प्रयोग कर्तू - भाव कर्तरी प्रयोग कर्म - भाव संकर प्रयोग भाव कर्तरी प्रयोग 20 / 21' शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. ' प्रयोग ओळखा. कर्मणी कर्तरी भावे त्यापैकी नाही 21 / 21प्रयोग ओळखा. ' सुरेशने आंबा खाल्ला? ' कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मनी प्रयोग यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz All the best 👍♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp