मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट – 6

/35
0 votes, 0 avg
0
  • प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा मगच सोडवा
  •  सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
  •  कोणता प्रश्न अवघड जात असेल तर तो तसाच ठेवा पुढचा प्रश्न सोडवा. मग शेवटी तो प्रश्न घ्या.

स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट no. 6

  • लेटेस्ट पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे.
  •  एकूण 35 महत्वाचे  परीक्षेस उपयुक्त प्रश्न आहेत.
  • All the best

1 / 35

1) 'तारू' या शब्दाचे विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्यरूप कोणते ?

2 / 35

2) पुढीलपैकी 'सामान्यरूप' नसलेला गट ओळखा.

3 / 35

3) वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपुर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ?

4 / 35

4) 'देऊळ' या शब्दाचे सामान्यरूप कसे होईल?

5 / 35

5) माझ्या (अंगण) एक जांभळाचे झाडे आहे. कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा.

6 / 35

6) 'घोडा' या शब्दाचे योग्य सामान्यरूप कोणते?

7 / 35

7) खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत?

8 / 35

8) खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

9 / 35

9) खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात.

10 / 35

10) घोड्याने राजास पाडले. घोड्याने या शब्दाची विभक्ती ओळखा.

11 / 35

11) पुण्याहून' या शब्दातील विभक्ती कोणती?

12 / 35

12) ढेकर या शब्दाचे लिंग ओळखा? (imp प्रश्न )

13 / 35

13) 'नदी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

14 / 35

14) "दिवाळीत पणत्या लावतात' या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा.

15 / 35

15) 'कोळी' या शब्दाचे एकवचन कोणते?

16 / 35

16) 'पिसू' या ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते ?

17 / 35

17) खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा : औषधालय

18 / 35

18) खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा: अवयव

19 / 35

19) खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा: रातांबा

20 / 35

20) खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेकवचनी शब्द निवडा: इस्पितळ

21 / 35

21) दिलेल्या शब्दाचे अनेकवचन शब्द ओळखा : तारीख

22 / 35

22) दिलेल्या शब्दाचे अनेकवचन शब्द ओळखा : युवती

23 / 35

23) पेटारा या शब्दाचे नपुसकलिंगी रूप ओळखा.

24 / 35

24) दिलेल्या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा : हंस

25 / 35

25) 'नर्तिका' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

26 / 35

26) चुकीचा विरुद्धलिंगी पर्याय ओळखा.

27 / 35

27) 'भाजीपाला' शब्दाचे लिंग ओळखा.

28 / 35

28) नामाच्या रूपावरून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोन्हीहून भिन्न जातीचा बोध होतो त्यास म्हणतात.

29 / 35

29) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होतो ?

30 / 35

30) सामासिक शब्दाचा लिंग कशावरून ठरते?

31 / 35

31) 'भाऊबहिण' या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा.

32 / 35

32) 'विद्वान' या शब्दाच्या विरुद्धलिंगी खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

33 / 35

33) मराठी मध्ये एकूण लिंग किती प्रकारचे आहेत?

34 / 35

34) "अरुण प्रामाणिकपणे काम केले म्हणूनच त्याला यश आले." या अव्ययाचा प्रकार सांगा.

35 / 35

35) पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?

Your score is

The average score is 0%

0%

  •  अतिशय महत्वाचे आहे सर्वांनी मनापासून सोडवा
  •  सर्व प्रश्न हे मागच्या परीक्षेच्या दृष्टीने काढलेले आहेत.
  •  हे सर्व प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारतात.
  •  माझे नवीन आहेत किंवा जुन्या आहेत त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवा.
  •  सर्वांना ऑल द बेस्ट.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!