मराठी ग्रामर IMP test 50 marks

0

मराठी ग्रामर 50 मार्क टेस्ट

1 / 50

दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.

2 / 50

पुढीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे ?

3 / 50

'समर्पण' या शब्दाचा योग्य संधीविग्रह ओळखा?

4 / 50

वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे.

5 / 50

नाम व सर्वनाम बद्दल अधिक माहिती कोण सांगतो?

6 / 50

'बोलकी बाहुली' या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

हा प्रश्न पोलीस भरती मध्ये खूप वेळा विचारला आहे.

7 / 50

खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ?

8 / 50

पुढीलपैकी कोणते क्रियापद विशेषण साधित आहे?

9 / 50

त्याला काही मुलांनी मारले. या वाक्यातील विशेषण काय आहे ?

10 / 50

सदा ने पांढरी टोपी डोक्यावर चढवली. या वाक्यातील 'पांढरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

11 / 50

'सहा सोनेरी पाने' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

12 / 50

अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते?

13 / 50

पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

14 / 50

‘जगन्नाथ' या शब्दाची संधीफोड करा.

15 / 50

आम्ही गहू खातो' या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

16 / 50

'क्षोद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

17 / 50

चुकीचा पर्याय ओळखा.

18 / 50

भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही?

19 / 50

चांगदेव (जळगाव) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्याचा संगम झाला आहे ?

20 / 50

भाववाढीच्या (तेजीच्या काळात) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते ?

21 / 50

जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो ?

22 / 50

पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?'

खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते."

23 / 50

माझ्या (अंगण) एक जांभळाचे झाडे आहे. कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा.

24 / 50

'घोडा' या शब्दाचे योग्य सामान्यरूप कोणते?

25 / 50

खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत?

26 / 50

खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

27 / 50

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात.

28 / 50

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखा

29 / 50

'निश्चल' संधी विग्रह करा.

30 / 50

ध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा?

31 / 50

कोणत्या लिपित ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे?

32 / 50

'विहीर' या नामाचे अनेकवचन ओळखा.

33 / 50

विभक्ती ओळखा. "विद्यार्थ्यांना"

 

34 / 50

समास ओळखा. "घरोघरी"

35 / 50

"आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत." या वाक्यातील विशेषण ओळखा.

36 / 50

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे_________होय.

37 / 50

'घड्याळ' या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते आहे?

38 / 50

वेगळी जोडी ओळखा.

39 / 50

दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'जेवताना सावकाश जेवावे.'

40 / 50

खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. 'तो इतका मोठ्याने बोलला की, त्याचा आवाज बसला.'

41 / 50

प्रत, प्रति, कडे, लागी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत?

42 / 50

ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास काय म्हणतात ?

43 / 50

पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय' लिहा. .....! किती उंच मनोरा हो.....!

44 / 50

नाम, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना काय म्हणतात?

45 / 50

कृदंत म्हणजे..?

46 / 50

खालील वाक्यातील कर्म ओळखा. शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.

(Imp हा प्रश्‍न सर्वांनी लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा आहे )

47 / 50

प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळधातू शोधून काढावा व त्याला ‘णारा' प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा, म्हणजे मिळतो.

48 / 50

जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात.

49 / 50

खालील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा___चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला.

50 / 50

खूपच, सुंदर शहर आहे हे, या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे?

Your score is

The average score is 0%

0%

मराठी ग्रामर या विषयावर अत्यंत महत्त्वाची टेस्ट दिली आहे. सर्वांनी नक्की सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!