मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.6 August 10, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.6 TelegramAll the best 👍❤️सिंह बनुन जन्माला आले तरीस्वतःचे राज्य हे स्वतःचमिळवावे लागते कारण ह्या जगातनुसत्या डरकाळीला महत्व नाही...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20' मनुष्य ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? मानव माणूस मनुष्यत्व मानवी 2 / 20सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. खुशी गरीब वही कीर्ती 3 / 20वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला..... म्हणतात. भाववाचक नाम सामान्य नाम गुणविशेषणाम विशेष नाम 4 / 20एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ? सर्वनाम विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम 5 / 20खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेष नामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग केलेला नाही. नेपोलियनची कूटनीती सर्वपरिचित आहे. आज काल खिशात चार पैसे काय आले ; प्रत्येक जण स्वतःला बाजीराव समजू लागला. आमच्या शेजारच्या लक्ष्मी काकू म्हणजे आनंदीबाई. आज आम्हाला प्रत्येक घराघरात शिवाजी हवेत. 6 / 20पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषणामासारखा उपयोग केलेला आहे. मी आत्ताच नगरहून आलो. आमची बेबी आता कॉलेजात जाते. माधुरी उद्या मुंबईला जाईल. शेजारची तारा यंदा बी.ए. झाली. 7 / 20खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे. नकट्या मुलीच्या लग्नाला सतराशे विघ्न. दुष्ट माणसाचा शेवट नेहमी वाईटच होतो. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे. भित्र्या माणसासाठी ब्रह्मराक्षस. 8 / 20पदार्थवाचक नाम ओळखा. कळप , वर्ग , सैन्य , घड स्वर्ग , देव , अप्सरा , नंदनवन दूध , साखर , कापड , सोने पुस्तके , चेंडू , कागद , लेखणी 9 / 20प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते अशा कोणत्याही घटकाचे नाव हे विशेषनाम किंवा सामान्यनाम असते ; परंतु काल्पनिक घटकांच्या नावांना मात्र भाववाचक नामे म्हणतात. पूर्व भाग बरोबर तर उत्तर भाग चूक आहे . दोन्ही बरोबर आहेत पूर्व चूक तर उत्तर बरोबर दोन्ही चूक 10 / 20काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो. हे विधान - सत्य आहे असत्य आहे अर्धसत्य आहे सांगता येत नाही. 11 / 20एखाद्या शब्दावर लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला...... म्हणतात. उपकार होणे विकार होणे अपकार होणे बदल होणे 12 / 20खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले पर्यायी उत्तर कोणते आहे. धांगड धसाडा सुळा शल्य 13 / 20नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ? सर्वनाम , विशेषण व क्रियापद सामान्यनाम, विशेष नाम व भाववाचक नाम सर्वनाम , भाववाचक नाम व सामान्य नाम सर्वनामक, भाववाचक नाम व विशेषण 14 / 20' धर्म ' पासून ' धार्मिक ' तर ' धीट ' पासून. धिटाई धारिष्ट्य धाडस धटिंगण 15 / 20कोणतेही विशेष नाम.....असते. अनेकवचनी वचनहिन एकवचनी सामान्य नाम 16 / 20शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला. श्रीमंतांना गर्व असतो. श्रीमंतांना गर्व असतोच. श्रीमंतांना गर्व असतो. श्रीमंत माणसांना गर्व असतो. गर्व श्रीमंतांना असतो. 17 / 20मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत. सात आठ सहा पाच 18 / 20' लेखणी ' कोणत्या प्रकारचे नाम आहे. विशेषनाम सामान्यनाम भाववाचक नाम सर्वनाम 19 / 20भाववाचक नामांना....... असेसुद्धा म्हणतात. धर्मवाचक नाम धर्मीवाचक नाम क्रियापदवाचक नाम जातीवाचक नाम 20 / 20विशेष नाम हे.......असते. जातिवाचक व्यक्तिवाचक विशेषण वाचक क्रियापद वाचक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)