समाजसुधारक स्पेशल टेस्ट – 5 (हार्ड टेस्ट)

समाजसुधारक वर स्पेशल टेस्ट देतोय सर्वांनी नक्की सोडवा.

टेस्ट हार्ड आहे सर्वांनी विचार करून सोडवा.

ही टेस्ट game आहे.

0

समाजसुधारक वरील PYQ टेस्ट

स्पेशल समाजसुधारक टेस्ट

1 / 15

छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी 1917 सांगली कोठे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली होती?

2 / 15

अस्पृश्यता निर्मूलनाचे छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापूरात एका व्यक्तीला 'सत्य सुधारक' हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली जिथे ते स्वतः नेहमी जात असत. या व्यक्तीचे नाव काय ?

3 / 15

खालीलपैकी कोणत्या संस्थांनी पंडीता रमाबाई संबंधीत होत्या ? अ) मुक्ती सदन ब) कृपा सदन क) सदानंद सदन ड) बातमी सदन वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

4 / 15

शेतकऱ्यांच्या विकासासाठी 'महाराणी लक्ष्मीबाई तलाव' कोणी बांधला?

5 / 15

पहिले महिला विद्यापीठ 1916 मध्ये ह्यांनी स्थापित केले.

6 / 15

"भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ" ची स्थापन. ह्यांनी केले.

7 / 15

महादेव गोविंद रानडे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान सत्य नाही ?

8 / 15

महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता ? अ) राईट्स ऑफ मॅन क) कॉमन सेन्स ब) जस्टिस अँड ह्युमॅनिटी ड) एज ऑफ रीझन

9 / 15

'संयुक्त मजूर पक्षा' ची स्थापना कोणी केली?

10 / 15

खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला?

11 / 15

भाऊ महाजन यांचे मूळ आडनाव ..... हे होते.

12 / 15

विष्णुबुवा ब्रम्हचारी यांचे मूळ आडनाव.... हे होते.

13 / 15

इ.स. 1884 ला अरुणोदय हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

14 / 15

........हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.

15 / 15

'प्रभाकर' या साप्ताहिकात 'शतपत्रे' कोणी लिहिली?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!