100 mark Revsion special test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला ? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात...!! 💯✅️

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली असेल, तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला होता ?

2 / 100

38 या संख्येत एक संख्या मिळविल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?

3 / 100

3 वर्षांपूर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 इतके होते तर आज मानसचे वय किती ?

4 / 100

75 किमी अंतर ताशी 18 किमी वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल ?

5 / 100

एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ?

6 / 100

' हळूहळू घडून येणारा बदल ' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.

7 / 100

' सर्कशीतल्या विदुषकाने प्रेक्षकांना हसविले.' प्रयोग ओळखा.

8 / 100

' आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ' वाक्याचा काळ ओळखा.

9 / 100

' लेखन ' या नामाचे अनेक वचन ओळखा.

10 / 100

' गावस्कर ' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

11 / 100

भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे ?

12 / 100

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?

13 / 100

भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली ?

14 / 100

' सनी डेज ' या पुस्तकाचा लेखक कोण ?

15 / 100

महाराष्ट्रात.........येथे विमानाचा कारखाना आहे.

16 / 100

भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023 चे 108 वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

17 / 100

भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशांमधून आणले ?

18 / 100

आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती ?

19 / 100

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेदनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे ?

20 / 100

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

21 / 100

महिला आयपीएल 2023 ( WPL ) खालीलपैकी कोणी जिंकली ?

22 / 100

ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

23 / 100

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

24 / 100

' मराठी भाषा गौरव ' दिन खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो ?

25 / 100

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत......... ठिकाणी प्रस्तावित आहे.

26 / 100

राज्य परिवहन महामंडळ ( एसटी ) बस प्रवासात महिलांना तिकीट दरात....... टक्के सवलत नुकतीच जाहीर झाली आहे ?

27 / 100

भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत ?

28 / 100

वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे ?

29 / 100

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही ?

30 / 100

भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे ?

31 / 100

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे ?

32 / 100

खालीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे.

33 / 100

मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

34 / 100

....... ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे.

35 / 100

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे ?

36 / 100

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?

37 / 100

महाराष्ट्राची प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची , उठाव आणि....... हे घटक वापरले जातात.

38 / 100

खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा - तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

39 / 100

महाराष्ट्र ईशान्य सीमेलगत......टेकड्या पसरलेल्या आहेत.

40 / 100

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

41 / 100

हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ?

42 / 100

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?

43 / 100

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

44 / 100

खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ?

45 / 100

सातपुडा दोन भागात........ मुळे विभागला जातो.

46 / 100

भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती ?

47 / 100

पालेगारांचा उठाव...... भागात झाला.

48 / 100

' आत्मीय सभा ' कोठे स्थापन करण्यात आली होती ?

49 / 100

' स्त्री - पुरुष तुलना ' या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला........यांनी वाचा फोडली .

50 / 100

चुकीची जोडी ओळखा ?

51 / 100

आर्यबांधव समाज......येथे होता.

52 / 100

' भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ ' ही संघटना.......यांनी स्थापन केली.

53 / 100

भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र....... हे होय.

54 / 100

' न्यू इंडिया ' वर्तमानपत्र खालील दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले ?

55 / 100

खालीलपैकी अचूक जोडी ओळखा ?

56 / 100

' विद्यापीठ अनुदान आयोगाची ' स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

57 / 100

' सेंट्रल हिंदू कॉलेज ' ची स्थापना कोणी केली ?

58 / 100

' विद्यापीठ कायदा ' कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे ?

59 / 100

खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली ?

60 / 100

' कमवा व शिकवा ' या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ?

61 / 100

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे.

62 / 100

एक ग्राम प्रथिनांमधून...... ऊर्जा मिळते.

63 / 100

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे ?

64 / 100

प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर...... ऊर्जेत करतात.

65 / 100

...... या रोगावर बी.सी.जी. ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते.

66 / 100

...... ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्त्रवते .

67 / 100

प्रत्येक मनुष्य दररोज सरासरी श्वासनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते ?

68 / 100

सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते ?

69 / 100

आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?

70 / 100

अन्नपदार्थाची ऊर्जा या परिमाणात मोजली जाते ?

71 / 100

मानवी शरीरात जवळजवळ.......किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात .

72 / 100

' पेशी ' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?

73 / 100

वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली ?

74 / 100

कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

75 / 100

खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ?

76 / 100

विंचू हा.......प्राणी आहे.

77 / 100

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चार कप्प्याचे असते ?

78 / 100

राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?

79 / 100

महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये महानगरपालिका आहेत ?

80 / 100

ग्रामसभेतील सभेचे सदस्य कोण असतात ?

81 / 100

पुढीलपैकी कोणती स्थानिक संस्था ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत केली जाते ?

82 / 100

नगरपालिकेशी संबंधित तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आला आहे ?

83 / 100

भारतात स्थापन झालेली पहिली नगरपरिषद कोणती होती ?

84 / 100

महाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना....... मध्ये झाली.

85 / 100

स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते ?

86 / 100

जिल्हा परिषदेमध्ये.......विषय समित्या असतात.

87 / 100

जिल्हा ग्रामीण विकास नियंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो ?

88 / 100

पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो ?

89 / 100

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ?

90 / 100

पंचायत समितीला आसाम मध्ये.......म्हटले जाते.

91 / 100

ग्रामसेवकाची निवड कोण करते ?

92 / 100

भारतात ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ?

93 / 100

ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे ?

94 / 100

माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला ?

95 / 100

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार ज्या अधिकाऱ्यास दंड झालेला आहे , त्याने तो पुढील काळात भरावा.

96 / 100

राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतो ?

97 / 100

खालीलपैकी कोणते मानवी हक्काचे उद्दिष्ट आहे ?

98 / 100

हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास....... अशी शिक्षा होते.

99 / 100

आरोपीचे मानव अधिकार राज्यघटनेचा पुढील कलमात संरक्षित केले आहे.

100 / 100

पुढील दिवस हा ' मानवी हक्क दिन ' म्हणून साजरा होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!