100 mark revision special test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

“ कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा,

जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल,

तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.”

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

7 वाजून 25 यावेळी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो ?

2 / 100

एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती ?

3 / 100

एका दिवसाचे एकूण सेकंद किती होतात ?

4 / 100

सुबोधला 28 दिवसाची मजुरी 1820 रुपये मिळते तर 975 रुपये मिळवण्याकरिता किती दिवस काम करावे लागेल ?

5 / 100

लीप वर्षात वर्षाचे दिवस किती असतात ?

6 / 100

गटात न बसणारा शब्द लिहा.

7 / 100

' भाजीपाला ' या शब्दाचा समास ओळखा.

8 / 100

' केवढी रंगांची उधळण झाली आहे बाहेर. ' या वाक्यातील नाम ओळखा.

9 / 100

' तू वकिली कर ' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

10 / 100

शाश्वत म्हणजे......

11 / 100

भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला ?

12 / 100

राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक असते ?

13 / 100

खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये ( social media ) होत नाही ?

14 / 100

आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?

15 / 100

कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते ?

16 / 100

खालील शब्दांपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता ?

17 / 100

' भरदिवसा ' या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ?

18 / 100

खालील दिलेल्या शब्दांपैकी एक शब्द उपसर्ग घटित नाही तो ओळखा.

19 / 100

उपसर्ग साधित शब्द शोधा.

20 / 100

प्रत्यय साधित शब्द ओळखा.

21 / 100

प्रत्यय साधित शब्द ओळखा.

22 / 100

सिद्ध शब्द कशाला म्हणतात ?

23 / 100

' कुल ' या शब्दाचे शब्द साधित रूप कोणते होईल ?

24 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द साधित नाही ?

25 / 100

खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित नाही ?

26 / 100

प्रत्यय साधित शब्द कोणता ?

27 / 100

सिद्ध शब्द निवडा.

28 / 100

पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो.

29 / 100

अभ्यस्त शब्द ओळखा.

30 / 100

भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना........शब्द म्हणतात.

31 / 100

जीवनदायीनी मातेचे देशातील एकमेव मंदिर पालघर जिल्ह्यात कोठे आहे ?

32 / 100

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात सह्याद्रीच्या उतारावर कोणती मृदा आढळते ?

33 / 100

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देवी - देवतांचे मुखवटे कोठे तयार केले जातात ?

34 / 100

पालघर परिसरात प्रामुख्याने कोणती बोलीभाषा आहे ?

35 / 100

पालघर जिल्ह्यातील साखरशेत जवळील डोंगरावर असणाऱ्या सरोवरचे नाव काय ?

36 / 100

पालघर जोल्ह्यातील एका तालुक्याच्या नावाने कोणते तांदूळ महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत ?

37 / 100

पालघर जिल्ह्याच्या भोवती कोणत्या पर्वतरांग आहेत ?

38 / 100

महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली ?

39 / 100

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिठागरे आहेत ?

40 / 100

पालघर जिल्हा...... जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट इ. स.2014 रोजी निर्मिती करण्यात आलेला आहे ?

41 / 100

' पड खाणे ' म्हणजे..........

42 / 100

' स्वकपोलकल्पित ' म्हणजे काय ?

43 / 100

' हात दाखवून अवलक्षणा ' या वाक्प्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.

44 / 100

' शुंभ ' या शब्दाचा अर्थ सांगा.

45 / 100

' दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा.

46 / 100

' पांढरा परीस ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा.

47 / 100

' मिशी भादरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

48 / 100

' चर्पटपंजरी ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ?

49 / 100

' मेतकूट जमणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

50 / 100

' निश्चित व न बदलणारी बाब ' या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ?

51 / 100

सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?

52 / 100

खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे.

53 / 100

' भारत हे संघराज्य आहे.' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

54 / 100

' कायद्याचे राज्य ' या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ?

55 / 100

........ हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.

56 / 100

भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ?

57 / 100

भारतीय राज्यघटना....... रोजी स्वीकारण्यात आली.

58 / 100

संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

59 / 100

भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

60 / 100

भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते.

61 / 100

संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ?

62 / 100

भारतीय राज्यघटना , कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित.........कडून प्रकाशित केले जाते.

63 / 100

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?

64 / 100

1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती ?

65 / 100

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?

66 / 100

गटात न बसणारा शब्द ओळखा.

67 / 100

तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यातील विधेयपूरक कोणते ?

68 / 100

' कमळ ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

69 / 100

ज्याच्या विषयी वक्ता बोलतो , त्यास काय म्हणतात ?

70 / 100

' निढळ ' समानार्थी शब्द ओळखा.

71 / 100

त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. या वाक्यातील उद्देश कोणते ?

72 / 100

खल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .

73 / 100

' तिला मी आई म्हणतो ' या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

74 / 100

खालील गटातील वेगळा शब्द ओळखा.

75 / 100

' आज संपत्ती त्याज पाशी आहे ' याबाबत देश कोणते ?

76 / 100

अरज म्हणजे........

77 / 100

' शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.' या वाक्यातील उद्देश ओळखा.

78 / 100

' अभियोग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .

79 / 100

' पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात.' या वाक्यातील उद्देश ओळखा.

80 / 100

' अरण्य ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .

81 / 100

' त्याचा पुरता मामा झाला.' या वाक्यातील विधीपूरक कोणते ?

82 / 100

पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण......

83 / 100

पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

84 / 100

........% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

85 / 100

खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे ?

86 / 100

......... भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे .

87 / 100

कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे ?

88 / 100

भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?

89 / 100

खालीलपैकी भारताच्या कोणत्या राज्याला बांगलादेशाची सीमा लागून नाही ?

90 / 100

पुणे - मुंबई जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ?

91 / 100

........ हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

92 / 100

नर्मदा व महानदी मध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत ?

93 / 100

हुगळी नदी........ नदीची वितरीका आहे.

94 / 100

भारताला एकूण....... किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

95 / 100

खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही ' मॅकमोहन रेषा ' आहे ?

96 / 100

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील......... क्रमांकाचा देश आहे.

97 / 100

' परवानगी शिवाय आत येऊ नये. ' मधील वाक्य प्रकार ओळखा.

98 / 100

वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ?

99 / 100

मिश्र वाक्य कोणते ते ओळखा ?

100 / 100

खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!