100 mark revision special test

0

100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

      धीरे-धीरे सफल बनूंगा

         पर बनूंगा जरुर इतिहास 

              बनाना हैं मित्रो! 

कोई एक दिन कि Headline नही।

आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 100

12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ?

2 / 100

एका चाकाचा व्यास 35 सेमी आहे तर 3.3 कि.मी. अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील.

3 / 100

3 मीटर लांबी , 2 मीटर रुंदी व 0.5 मीटर उंची असलेली टाकी भरण्यास किती लिटर पाणी लागेल ?

4 / 100

तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल ?

5 / 100

ताशी 72 की. मी. वेगाने जाणारी एक आगगाडी 30 मीटर लांबीची आहे तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल.

6 / 100

सुतोवाच करणे

7 / 100

' अभिनिवेश ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

8 / 100

' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा.

9 / 100

' कृपया उत्तर पाठवावे ' या क्रियापदाचा अर्थ ओळखा.

10 / 100

ने , ए , शी हे प्रत्येक खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा.

11 / 100

पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे...... नदीवर बांधलेले आहे.

12 / 100

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय......... या ठिकाणी आहे.

13 / 100

अहमदनगर - कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?

14 / 100

पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते ?

15 / 100

........ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्त रस स्रवतो.

16 / 100

तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय ?

17 / 100

सनातनी म्हणजे काय ?

18 / 100

तीन रस्ते एकवटतात ती जागा..

19 / 100

बोलावले नसताना आलेला

20 / 100

निर्वासित

21 / 100

ज्याला सीमा नाही असा

22 / 100

पाण्यातील कचरा

23 / 100

बैलाच्या मानेवरचा उंचवटा

24 / 100

गावाचे प्रवेशद्वार

25 / 100

आंबट ओला म्हणजे

26 / 100

पिवळ्या फुलांची ओळ

27 / 100

बोधपर वचन

28 / 100

विकिपीडिया

29 / 100

कमी आयुष्य असणारा

30 / 100

शत्रूला न सामील झालेला.....

31 / 100

चिकनगुनिया हा रोग........होतो.

32 / 100

DOTS ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?

33 / 100

दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ?

34 / 100

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे ?

35 / 100

ग्रे हाऊंडस हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे ?

36 / 100

महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ( ध्वजप्रदान दिन ) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ?

37 / 100

मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ?

38 / 100

सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ?

39 / 100

धान्याचा साठा , वितरण , वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे ?

40 / 100

' हितोपदेश ' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद....... यांनी केला.

41 / 100

पोलिस शाहिद स्मृतिदिन हा.........या दिवशी पाळला जातो.

42 / 100

अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या....... आहे.

43 / 100

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

44 / 100

बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात ?

45 / 100

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले आहे ?

46 / 100

..........% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही .

47 / 100

कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे ?

48 / 100

पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे ?

49 / 100

खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही ?

50 / 100

सागर तळातील पर्वतरांगांना.....म्हणून ओळखले जाते.

51 / 100

समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ?

52 / 100

लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ?

53 / 100

पांढरे फुल हे.......या देशाचे राष्ट्र चिन्ह आहे.

54 / 100

चबाहार बंदर कोणत्या देशात आहे ?

55 / 100

वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे ?

56 / 100

दिवस व रात्र......येथे समान असतात.

57 / 100

कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो ?

58 / 100

पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

59 / 100

......... ची समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते.

60 / 100

पाईन वृक्ष........ वनात आढळतो.

61 / 100

सजीवांनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजेच...... होय.

62 / 100

बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता ?

63 / 100

खालीलपैकी कोणत्या वायूमुळे सर्वात जास्त प्रदूषण होते ?

64 / 100

....... रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करते.

65 / 100

ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ?

66 / 100

सोनार यंत्रणेच्या वापराने वैदिकशास्त्रात कोणते यंत्र निर्माण झाले ?

67 / 100

पाण्याची घनता........डिग्री सेंटीग्रेट वर सर्वाधिक असते.

68 / 100

मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ?

69 / 100

उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला ?

70 / 100

बाईल ज्यूस ( पित्त ) कोठे निर्माण होते ?

71 / 100

खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ?

72 / 100

सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?

73 / 100

' बटाटा ' हा वनस्पतीचा कोणता भाग आहे ?

74 / 100

H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडित आहे ?

75 / 100

कोणत्या वायूचे प्रमाण वातावरणामध्ये सर्वात जास्त आहे ?

76 / 100

' हिरा ' ( Diamond ) खालीलपैकी काय आहे ?

77 / 100

पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ?

78 / 100

सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ?

79 / 100

चंपारण मधील शेतकऱ्यांचा लढा.........शी संबंधित होता.

80 / 100

' विद्यापीठ कायदा ' कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे ?

81 / 100

' सत्यमेव जयते ' हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले ?

82 / 100

राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा वेद कोणता ?

83 / 100

'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज ' हा ग्रंथ....... याने लिहिला .

84 / 100

' मराठी सत्तेचा उदय ' हे पुस्तक कोणी लिहिले ?

85 / 100

संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कोठे झाली ?

86 / 100

भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली ?

87 / 100

रौलेट अॅक्ट या काळ्या कायदयाविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते ?

88 / 100

भारतामध्ये हे सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले ?

89 / 100

कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते ?

90 / 100

मराठ्यांचा इतिहास ( History of Marathas ) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला ?

91 / 100

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र..... हे आहे.

92 / 100

' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ?

93 / 100

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह........वर्षी केला.

94 / 100

कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे ?

95 / 100

पुण्याजवळ हिंगणे येथे ' अनाथ बालिकाश्रम ' कोणी सुरू केला ?

96 / 100

' भावार्थदीपिका ' हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला ?

97 / 100

' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक कोणी सुरू केली ?

98 / 100

डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत.

99 / 100

स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण ?

100 / 100

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!