1 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी
1) नुकतेच भारतीय थल सेनेचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅️बी. एस. राजू
2) अलीकडेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
– ✅️ विजय संपला
3) कोणता जिल्हा “प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” मध्ये सर्व परिवारांना एकत्र करणारा देशातील पहिला जिल्हा बनला आहे? •
– सांबा
4) देशातील कोणते शहर “वेक्यूम आधारित सीवर सिस्टीम” चे पहिले शहर बनले आहे?
-आग्रा
5) नुकतेच कोणाला” बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट” पुरस्कार मिळाला आहे?
– अटल टनेल
6) IMF ने भारता सम्बंधित २०२२ मध्ये GDP मध्ये आपल्या पूर्वीच्या अनुमानाला कमी करून किती टक्के केले आहे?
– ८.२%
7) “गगन” तेच्कनिक वापरून LANDING करणारी भारतातील पहिली विमान कंपनी कोण
बनली आहे? – इंडिगो
Credit – Chalughadamodimarathi
8) चर्चेत असलेले “चटगाव बंदर” कोणत्या देशात आहे?
– बांगलादेश